विशाल निकमची सौंदर्या भेटली रे अशी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे सध्या सोशल मीडियावर विशाल निकम बरोबर एका मुलीचा फोटो चांगलाच वायरल होतोय तर विशाल निकमची ही सौंदर्या आहे का नेमके सत्य काय आहे हे जाणून घेऊया बिग बॉस मराठी सिझन ३ ने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला बिग बॉस सिझन ३ चा विनर ठरला विशाल निकम या कार्यक्रमातील सर्व स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले या शो मधील सर्वात
गाजलेले नाव म्हणजे विशाल निकम विशाल निकमने डे वन पासून प्रेक्षकांची मने जिंकली जेव्हा बिग बॉस मराठी सिझन ३ च्या घरात होता तेव्हा त्याच्या तोंडात नेहमी सौंदर्या हे नाव असायचे बिग बॉस फॅमिली विक सुरू असताना विशालची आई आणि बहिण आली होती तेव्हा विशालने सौंदर्या बद्दल त्याच्या आईकडे आणि बहिणीकडे चौकशी केली होती तेव्हा विशालची आई अशी देखील म्हणाली होती की सौंदर्याचा फोन आला होता सौंदर्याची खुशाली ऐकल्यानंतर
विशाल खूपच लाजला आणि खूप खुश झाला सौंदर्या बद्दल आई पुढे काय बोलणार तितक्यातच विशालने थांबवले ही वेळ सौंदर्या बद्दल सांगायची नाहीये असे देखील बोलला आणि तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडला की विशालची सौंदर्या नेमकी कोण आहे बिग बॉसच्या घरात असताना विशाल नेहमीच विकासला सांगताना दिसला की सौंदर्यावर माझं खूप प्रेम आहे मी तिच्यावर खुप मनापासून प्रेम करतो बिग बॉस मराठी सिझन ३ संपून झाल्यानंतर विशाल त्याच्या घरीही गेला
आहे त्याने सांगितले होते की मी बाहेर आल्यानंतर माझी सौंदर्या कोण आहे ते सांगेन मात्र तरीही त्याने अजूनपर्यंत सांगितलेले नाहीये की विशालची सौंदर्या नेमकी कोण आहे तर आता सोशल मीडियावर विशाल निकमचा एका मुलीसोबतचा फोटो वायरल होताना दिसत आहे विशाल निकम आणि अक्षया हिंदलकर हीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय तुम्हाला माहीत असेल की साता जन्माच्या गाठी यात दोघांनी मुख्य पात्राची भूमिका साकारली
होती साता जन्माच्या गाठी या मालिकेत युवराज आणि श्रुती हे पात्र दोघांनी साकारले होते त्यावरूनच की काय अक्षया आणि विशाल यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल होताना दिसत आहेत या फोटोवरून असेच वाटतेय की विशालची सौंदर्या देखील हीच आहे पण गैरसमज करून घेऊ नका विशालची सौंदर्या ही आहे की नाही याबद्दल त्याने स्वतः अजून खुलासा केलेला नाहीये
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद