बिग बॉस मराठी 3 शेखर घालून बाहेर आल्यानंतर विकास ना देवदर्शन केला विशाल निकम आणि विकास पाटील या दोघांनी कोल्हापूरला जाऊन ज्योतिबाचे दर्शन घेतलं विकास पाटील
याने मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची भेट घेतली मी बस मधून बाहेर आल्यानंतर त्यांना विक्रम गोखले यांचा आशीर्वाद घेतला या भेटीचा फोटो शेअर केला असून
त्या फोटोत विक्रम गोखले यांच्या हाताला दुखापत झालेली दिसते त्यामुळे विकास त्यांची विचारपूस करायला गेला होता का आणखी काही अशी चर्चा आहे तर तुम्हाला विकास पाटील आवडतो का आणि बिग बॉस नंतर त्याला एका नवीन प्रोजेक्टमध्ये पाहायला आवडेल का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद