बिग बॉस मराठी मध्ये टॉप 6 मध्ये असलेली स्पर्धा म्हणजे मीरा जगन्नाथ मीराच्या खेळाची घरात आणि घराबाहेर काय चर्चा झाली मीरा रियल लाईफ मध्ये जरी सिंगल असली
तरी जोडीदार कसा असावा दिलेल्या मुलाखतीत केला आहे मीराला बिग बॉस नंतर अनेक स्थळांचे प्रस्ताव येत आहेत मीराला एकत्र कुटुंब पद्धत आवडते याशिवाय मीरा ला असा
नवरा पाहिजे तो तिची सर्व बडबड ऐकून घेईल खान आणि भटकंतीमध्ये आवडते एकत्र कुटुंबातला हौशी मुलगा मीराला सापडला तर ती नक्कीच त्याचा विचार करेल अस ती म्हणाली तर तुम्हाला मीरा जगन्नाथ आवडते का मिराचे लाइफ पार्टनर च्या विषयीचे विचार तुम्हाला कसे वाटले
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद