आई कुठे काय करते या मालिकेतील गौरीच्या आई म्हणजेच रजनी कारखानीसची भूमिका निभावणारी अभिनेत्री सुषमा मुरुडकर यांच्या वडिलांचे रविवारी २ जानेवारी २०२२ रोजी दुःखद निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे वडलांच्या निधनाची बातमी त्यांनी सोशल मीडियावर कळवली असता
या दुःखद बातमी नंतर अनेक कलाकारांनी त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धला धडा शिकवण्यासाठी रजनी कारखानीस या पात्राची दमदार एन्ट्री करण्यात आली होती सुषमा मुरुडकर काही महिन्यांपूर्वी बायको अशी हवी मालिकेत देखील दिसली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद