मराठी सिनेसृष्टीत लगीन बाईसोबत अभिनेत्री हृता दुर्गुळे चा साखरपुडा पार पडला तर दुसरीकडे रोहित जेजुरीच्या केळवणाचे कार्यक्रम सुरू आहे असे असताना
आणि सेलिब्रिटी कपल गुपचूप साखरपुडा आहे हे कपल आहे शिवानी रांगोळे आणि विराज कुलकर्णी सोशल मीडियावर शेअर केला यामध्ये एंगेजमेंट रिंग फ्रों करताना दिसत होते
त्यानंतर या दोघांवर शुभेच्छांचा वर चाहते शिवानी आणि विराजस गेली कित्तेक वर्षफर्ज एकमेकाला भेटतात त्यांच्या प्रेमाचे सर्वात आधी मैत्री पासून झाली
या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबत चा रोमांटिक फोटो शेअर केल्यानंतर या दोघांमध्ये काहीतरी शिकत आहेत अशा चर्चेला सुरुवात झाली हे दोघंही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एकमेकांसोबत असे
अनेक रोमांटिक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात ते पाहून कोणीही या जोडीच्या प्रेमात पडेलविनोद असला पण माझा होशील ना मधील आदित्य म्हणून ओळखतो तो अभिनेत्री मृणाल कुलकर्णी चा मुलगा असून फक्त अभिनेत्रीच नाही
तर लेखक आणि दिग्दर्शक आहेत तर शिवानीला आपण सांग तू आहेस का सारख्या मालिकांसाठी ओळखतो तर तुम्हाला शिवानी आणि विरजस ची जोडी आवडते का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद