स्टार प्रवाह वरील अबोली मालिकेत अभिनेते गौरी कुलकर्णी अबोली ही व्यक्तिरेखा साकारते तर अभिनेता सचिन पाटील इन्स्पेक्टर व्यक्तिरेखा साकारतोय मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे आता या मालिकेत आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रेशम टीपणीस आहे
होय मालिकेत लवकरच रेशम टीपणीसची एन्ट्री होणार आहे ती या मालिकेत वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे मिळालेल्या माहितीनुसार रेशम विश्वासच्या वकिलाची भूमिका साकारणार आहे
रेशमच्या एन्ट्री मुळे मालिकेत काय नव वळण लागणार हे आपल्याला लवकरच कळेल रेशमी हिंदी आणि मराठी सिनेमा तसेच मालिकांमध्ये आपल्या अभिनय कौशल्य ने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केल आहे
रेशम बिग बॉस मराठी रियालिटी शो चर्चेत आली या शोमध्ये तिचा गोल्ड बिंदास फटकळ अंदाज प्रेक्षकांना आवडला होता रेशीम जीवनातली कुठली खाजगी गोष्ट असो
किंवा मग भूमिका तिला जे आवडतं ते ती करते त्यामुळे तिचे चाहते तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात आता रे शमने तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असते तर तुम्ही अबोली या मालिकेत रेशम टिपणीस ला पाहण्यासाठी उत्सुक आहात का रेशम टिपणीस ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद