भाऊ कदम पांडू च्या सक्सेस नंतर भाऊ नव्या सिनेमासाठी सज्ज

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात अभिनेता भाऊ कदम घराघरात पोच ला काही दिवसांपूर्वीच भाऊ पांडू या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला भाऊ ची मुख्य भूमिका तुफान प्रतिसाद मिळाला 2021 मध्ये पांडू सिनेमाने धुमाकूळ घातल्यानंतर आता 2022 मध्ये भाऊ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

भाऊने याची माहिती दिली बेन वाडा असं या सिनेमाचं नाव आहे इंस्टाग्राम वर भाऊने शेअर केलेल्या फोटोमध्ये तीन व्यक्ती होगये असलेला दिसून येत आहे त्यात दोघांच्या टी-शर्टवर असं लिहिलेलं दिसून येतंय यामध्ये भाऊ कदम सोबत दिग्दर्शक सुमित संगमित्रा दिसून येत आहेत

तर तिसरा व्यक्ती अभिनेता संदीप पाठक असल्याचे कळते कारण या फोटोवर दिलेल्या कॅप्शन मध्ये भाऊने संदीप पाठक ला देखील टेन केला आहे या फोटोला कॅप्शन देत भाऊने लिहिलंय की बेन वाढ नवीन वर्ष नवीन सिनेमा लवकरच भाऊने लोकमत फिल्मी ला दिलेल्या

मुलाखतीत तो 2022 मध्ये संदीप पाठक सोबत सिनेमा करणार असल्याचे त्याने सांगितलं होतं हा सिनेमा जानेवारीत प्रदर्शित होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं भाऊचा पांडू सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर घेतल

पहिल्याच आठवड्यात या सिनेमाने हाउसफुल चा बोर्ड लावला या सिनेमातील केळेवाली आणि गुरु मराठी गाणी खूपच गाजली चला हवा येऊ द्या कॉमेडी शो मधून घराघरात पोहोचलेला भाऊ कदम सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत असतो

भाऊ कदम चा विनोदाचा चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षक भाऊच्या एन्ट्री ची आतुरतेने वाट पाहत असतात तर तुम्ही भाऊ ला नव्या सिनेमात पाहण्यासाठी किती उत्सुक आहात

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *