देशभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे केसेस वाढत आहेत त्यात सध्या काही सेलिब्रिटी सुध्दा कोविडच्या जाळ्यात अडकले आहेत सिने विश्वात सुध्दा कोविडचा शिरकाव झाल्याने परत शुटिंगवर निर्बंध लावण्यात आले आहेत त्यात आता मराठी इंडस्ट्रीमधील अभिनेता अंकुश चौधरीला सुध्दा कोरोनाची लागण झाली
असल्याची बातमी समोर येत आहे अंकुशला
लकडाऊन हा सिनेमा येत्या जानेवारीत प्रदर्शित होणार होता पण वाढती रुग्णसंख्या जर वीस हजाराच्या वर गेल्यास पुन्हा एकदा कोविडचे निर्बंध लावण्यात येतील असे संकेत मुंबईच्या महापौरांनी दिले आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद