बिग बॉस मराठी 3 च्या जय उत्कर्ष आणि मीरा यांची मैत्री पाहीली बिग बॉस संपल्यानंतर जय मीरा पुन्हा एकत्र येत आहेत काय आहे कारण यामागचं कारण आम्ही तुम्हाला सांगतो
आनंद शिंदे यांच्या आगामी गाण्यात जय दुधाने झळकतोय जय सोबत मीरा जगन्नाथ सुद्धा दिसणार आहे हे दोघे स्पर्धाक बिग बॉस मधील डान्स करण्यासोबतच घरातील वाद-विवाद यामुळे चर्चेत राहिले
बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये महेश मांजरेकर यांनी एका चित्रपटाची ऑफर दिली त्यामुळे तो लवकरच आपल्याला दिसणार आहे तर आपण जय आणि मीरा यांच्या या गाण्यासाठी उत्सुक आहात का आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद