मीनल चा ब्रेकप बद्दल खुलासा तुझ्यावर खर्च केलेले सर्व पैसे परत दे

बिग बॉस मराठी 3 मध्ये अडकलेले स्पर्धक महिलांच्या तिला बिग बॉसच्या घरात असताना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि त्यामुळेच त्यांच्या टॉप पाच पैकी एक ठरले पण मला असं वाटतं की मी विजेतेपदाचे दावेदार होती ती खूप छान खेळत होती या सर्व महिला स्पर्धकांपैकी खूप ट्रान्सफर टू मध्ये असायला हवी होती

पण बहुतेक एकच ट्रान्सफर टू मध्ये असावा असा विचार केला असेल आणि त्यामुळे संमेलनाच्या शेवटच्या आठवड्यात निरीक्षण करण्यात आलं जिंकू शकली नाही पण तिचे खेळाने मात्र प्रेक्षकांचे मन जिंकले दिवस मराठी त्यांच्या संपूर्ण सीजनमध्ये इतर सर्व महिला स्पर्धकांपैकी एक्स्ट्रा स्पर्धक असल्याचं दिसलं आणि याचं कारण असं आहे

की मिळालेले आजपर्यंतच्या तिच्या आयुष्यात खूप संघर्ष केलातेराव्या वर्षापासून ती कार्य करत शिक्षण घेत आहेत आणि अशा संघर्षमय परिस्थितीमुळे ती खूप स्ट्रॉंग बनने सध्या खूप व्हायरल होतोय हा व्हिडिओ ऑडिशन आहेत त्यात मिळालेल्या तिच्या कौटुंबिक परिस्थितीविषयी त्याच्या कामाविषयी आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंड विषयी काही खुलासे केले

तसेच काही खुलासा करत असताना सुद्धा केले होते ते म्हणजे तिचे आईवडील वेगळे झाल्यानंतर तिच्या आईने कशा प्रकारे आपले संपूर्ण दागिने विकत मुलांचा सांभाळ केला आपल्या दोन्ही मुलांना सांभाळताना तिच्या आईला अनेक संकटांचा सामना करावा लागला याबद्दलचा खुलासा मेलेल्या बिग बॉसच्या घरात असताना केला होता

पण व्हायरल झालेले व्हिडिओ तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंड विषयी काही खुलासे केले ती म्हणते माझा ब्रेकअप झाला होता त्यावेळी प्रचंड कोलमडून गेले होते माझे वडील आमच्या आयुष्यातून गेले त्यावेळी एक मुलगा माझ्या आयुष्यात आला होता माझ्या त्या परिस्थितीत त्याने मला खूप मार्गदर्शन केलं जवळपास चार वर्षे आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो

पण त्या ब्रेकअप च्या काळात माझी परीक्षा सुरू होती आणि एकदा रात्री मी बिल्डींग खाली गेले आणि खूप रडलीपण त्यानंतर मनाशी निश्चय केला की यापुढे कोणावरही एवढा विश्वास ठेवायचा नाही मग ते वडील असो बॉयफ्रेंड असो वा इतर कुणीही ती गोष्ट फक्त ब्रेकप पुरती मर्यादित नव्हते तर दुसऱ्या मुलीसोबत तो पकडला गेल्यानंतर सुद्धा तो त्याच्या सुधारणा करत नव्हता

तसेच तो मला म्हणाला की मी तुझ्यावर आजपर्यंत इतके पैसे खर्च केले ते सगळे मला परत दे तू माझ्यासाठी कोणी खात नाहीस असं तो मला रे मला खूप राग आला आणि मी त्याला म्हणाले की आपण प्रेमात होतो माझी परिस्थिती तुला माहीत होती जेव्हा जेव्हा आपण बाहेर फिरायला गेलो तेव्हा तू स्वतः पैसे खर्च केले होते

मी तुला सांगितलं नव्हतं अशा प्रकारे ब्रेकअप झाल्यानंतर त्या दिवसानंतर मी एक निश्चय केला की आपने जो कोणी आयुष्यात येईल तो असं सहज माझं मन दुखवुन जाणार नाही तर अशा प्रकारचा खुलासा मिलने तिच्या एक्स बॉयफ्रेंड बद्दल केला आहे तर यावर तुमची प्रतिक्रिया काय

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *