सध्या छोट्या पडद्यावर मन उघड झालं जी मालिका गाजत आहे ही मालिका मंदार देवस्थळी यांनी दिग्दर्शीत केली आहे या मालिकेत दिपू आणि इंद्राची प्रेम कहानी दाखवण्यात आलेली आहे याची भूमिका अभिनेता अजिंक्य राऊत यांनी साकारलेली अजिंक्य राऊत हा मूळचा परभणीचा आहे अनेक लोकांना हे माहिती नाही मात्र त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टी मध्ये स्थान मिळवले आहेत
काही दिवसांपूर्वी इंद्राचा दिवाळीच्या वेळेस अपघात झाला होता गावाकडे जाताना त्याची कार शेतामध्ये उलटली होती आता ही घटना घडली असताना अजून एकदा या मालिकेतून ब्रेक घेतला असल्याचे सांगण्यात येते याचे कारणही तसेच आहे सध्या आजारी आहे त्याला ताप आला आहे त्यामुळे तो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाला त्याने याबाबत इंस्टाग्राम वर माहिती देखील दिलीअजिंक्य राऊत म्हणाला
की एकदा तुमची प्रकृती बिघडली की ती परत मिळवणे फार कठीण काम आहे त्यामुळे तुम्ही काम करत असताना आपले आरोग्य चांगले ठेवणे गरजेचे त्यानंतर दुसरी एक त्याने पोस्ट शेयर केली त्या पोस्टमध्ये तो म्हणतोय की यामध्ये आपल्या जवळची व्यक्ती कोणीतरी आपल्याजवळ हवा असतो आपल्या प्रियजनांना आजारपणात आपल्याला भेटावे वाटते
त्यांचा आदर आपल्याला मिळतो टेक्नॉलॉजीने खूप प्रगती केली त्यामुळे घरच्यांना व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून आपल्याला बोलता येते असे त्यांनी म्हटले आहे या कारणामुळे अजिंक्य राऊत याने मालिकेतून दोन-तीन दिवसांसाठी ब्रेक घेतला आहे
तर तुम्हाला मन उडू उडू झालंया मालिकेतील इंद्राचे पात्र साकारणाऱ्या अभिनेता अजिंक्य राऊत आवडतो का त्याचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो इंद्रा आणि दिपू ची जोडी तुम्हाला आवडते का
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद