चावडीवर एक विषय रंगला गेला होता गेल्या काही दिवसांपूर्वी विशाल सोनाली बद्दल जे काही टेलिव्हिजनवर जे काही बोलला आहे त्याबद्दल एक मुलगी म्हणून तुला काय वाटतं आणि तो जे सोनाली बद्दल बोलला आहे कसं वाटतं म्हणजे योग्य आहे की अयोग्य की सोनालीची कुठेतरी याच्यामध्ये चूक होते खरच मुलगी म्हणून किंवा खेळाडू
म्हणून पण तुम्ही गोष्टीत मी हेच सांगेल की आम्ही भांडले सगळ्यांसोबत भांडलोय पण तुम्ही या लेवल वरती याबद्दल तुम्ही नाही बोलू शकत मुली बद्दल तिच्या फॅमिली बघताय
एवढे सगळे बघतात आणि मी स्वतःची बाजू मांडायला एवढा चुकीच्या पद्धतीने समोर मांडणं हे मला योग्य वाटत नाही त्यामुळे तिथेही मी सोनाली ला सपोर्ट केला
आणि आताही सोनालीला सपोर्ट करेल आणि विशाल ला ती गोष्ट पटली आणि तो वारंवार या गोष्टीसाठी खरंच सॉरी म्हणत होता त्यामुळे आम्ही परत एकत्र आलो
मग त्या गोष्टी व्यवस्थित घडल्या पण त्या आठवड्यात किंवा त्या वेळी ती गोष्ट घडली मला खरच योग्य वाटली नाही आणि त्यावेळेस सोनाली ला सपोर्ट करेल विशाल ला नाही
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद