छोट्या पडद्यावर यंदा बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व चांगलंच गाजलं या पर्वात सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले अलीकडेच या शो चे ग्रँड फिनालेय पार पडले यावेळी विशाल निकम हा यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे नुकताच त्याचे गावात जंगी स्वागत करण्यात आले त्यांनतर आता बिग बॉस मराठी सिझन ३ जिंकल्यानंतर मिळालेल्या बक्षिसेच्या
रकमेचे विशाल नेमके काय करणार आहे हे त्याने सांगितले आहे बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात विशाल निकमच स्वागत करण्यात आले यावेळी त्याच्या हातात बिग बॉसची ट्रॉफी दिसून आली विशेष म्हणजे या ट्रॉफी सोबत त्याला २० लाख रुपयाचा चेकही देण्यात आला त्यामुळे त्या मिळालेल्या रकमेच तो नेमक काय करणार हे त्याने सांगितले आहे मी अजूनही संघर्ष करतोय माझ्याकडे मुंबईत
स्वतःच घर नाहीये मी भाड्यानेच राहतो बिग बॉस मराठी सिझन ३ मध्ये येण्यापूर्वी मी पी जी म्हणून राहायचो त्यात अजूनही ट्रेनचा प्रवास करतोय त्यामुळे मी हे पैसे माझ्या भविष्यासाठी वापरेन असे विशाल म्हणाला पुढे तो म्हणतो मला माझ्या गावकऱ्यांसाठी काहीतरी करायचे आहे त्यांनी माझ्यासाठी खूप काही केले आहे आणि हा प्रवास मला साथ देईलच पण मला एक गोष्टीचा
खूप आनंद आहे की माझ्यासारख्या सामान्य माणसाने बिग बॉस मराठी सारखा मोठा शो जिंकला दरम्यान विशाल निकम हा बिग बॉस मराठी सिझन ३ चा विजेता ठरला आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद।