बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान ५६ वर्षांचा झाला असला तरी आजही तो हिंदी सिनेसृ’ष्टीतील मोस्ट एलि’जिबल बॅचलर म्हणून ओळखला जातो. सल’मानच्या आयुष्यात आतापर्यंत अनेक मुली आल्या, अनेकीं’सोबत त्याचं नाव’ही जोडलं गेलं, परंतु कोणतंच नातं लग्नापर्यंत गेलं नाही. त्यामु’ळेच आजही सल’मान आणि त्याचं लग्न हा इंडस्ट्री’तील सर्वा’त मोठा चर्चेचा विषय असतो।
सलमानला लग्ना’बद्दल विचा’रलं अस’ता तो फक्त हसतो आणि उत्तर देणं टाळतो. पण या सग’ळ्यात सलमा’नने स्वतः लग्न न करण्या’मागचं कारण सांगि’तलं होतं. एका खास व्यक्ती’साठी त्याने कधीही लग्न न कर’ण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे ती खास व्यक्ती ऐश्वर्या राय किंवा कत’रिना कैफ नाही तर ती आहे रेखा।
सल’मानने बिग बॉस’मध्ये या गोष्टीचा खुला’सा केला होता. त्याने सांगितलं होतं की, बॉलिवू’डमधील स’र्वात सुंदर अभिनेत्री रेखा यांच्यामुळे त्याने अद्याप लग्न केलेलं नाही. त्यांच्या’मुळेच तो अद्याप ब्रह्मचारी आहे. रेखा त्यांच्या ‘सुपर नानी’ सिने’माच्या प्रमोश’नसाठी बिग बॉसमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी रेखा म्ह’णाल्या होत्या की, ‘सलमान जेव्हा किशोर’वयीन होता तेव्हा त्याला मी आव’डायचे. आम्ही तेव्हा एकमे’कांचे शेजारी होतो।
मी जेव्हा पहाटे ५.३० वाजता मॉर्निंग वॉकला जायचे तेव्हा तो सायकल’वरून माझ्या मागे मागे यायचा. सल’मान त्याच्या घराच्या बाल्कनीत उभा राहून माझ्या’कडे नेहमी बघायचा. तो माझ्या’वर प्रेम करायचा, हे त्यालाही माहीत नव्हते। रेखा पुढे म्हणाल्या की, ‘सलमान त्याच्या मित्रां’सोबत माझ्या योग साध’नेच्या क्लासमध्येही यायचा. इत’केच नाही तर सल’मानने त्याच्या घरच्यां’नाही सांगितलं होतं की, मोठा झाल्या’वर तो माझ्याशीच लग्न करणार…
रेखा यांचं हे बोलणे ऐक’ल्यावर स’लमान लाजतो आणि म्हणतो, ‘म्हणूनच कदा’चीत माझं अजूनही लग्न झालेलं नाही.’ सलमा’नच्या या बोल’ण्यावर रेखा त्याला म्हण’तात की, ‘नाही नाही.. तू असं बोल की कदाचित म्हणू’नच मी लग्न केलं नाही। सल’मान खानचं नाव बॉलिवू’डमधील अनेक अभिने’त्रींसोबत जोडलं गेलं. त्यामध्ये संगीता बिज’लानी, ऐश्वर्या राय पा’सून कत’रीना कैफ यांचा समावेश होता. सलमान आणि संगीता अनेक वर्ष रिलेश’नमध्ये होते.
त्या दोघांचं लग्नही होणार होतं, परंतु अखेरच्या क्षणी या दोघांमध्ये दुरावा आला आणि ते एकमे’कांपासून दुरावले. सलमान आणि ऐश्वर्या’च्या नात्या’चीही खूप चर्चा झाली होती. बॉलिवूडमधील हे दोघे आघाडीचे कला’कार होते. सलमान आणि ऐश्वर्या यांची जोडी चाहत्यांनाही खूप आवडली होती. परंतु या दोघां’चेही नाते जेमतेम साडेतीन वर्षे टिकले. या दोघांचे ब्रेकअप झाल्या’वरूनही खूप चर्चा झाली. ते विभक्त झाल्या’नंतर कधीही एकमेकांसमोर आले नाहीत।
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद