मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातून प्रभाकर मोरे यांच्या आईचे निधन झाले प्रभाकर मोरे यांचा सध्या
धनंजय माने इथेच राहतात का हे नाटक रंगभूमीवर वास्ते परंतु त्यांच्या आईचे निधन झाल्यामुळे नाटकाचे प्रयोग रद्द करण्यात आले आहे याच नाटकातील इतर कलाकारांनी
आणि नाटकाच्या दिग्दर्शकांनी सोशल मीडियावरून ही बातमी दिली प्रभाकर मोरे यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद