आई कुठे काय करते या मालिकेतील यश ची खरी कहाणी रियल नेम अभिषेक देशमुख सीज निक नेम अभी आणि यश डेट ऑफ बर्थ 14 डिसेंबर 1994 अँड करंटली 27 इयर 2022
त्याचा जन्म पुणे महाराष्ट्र येथे झालेला आहे यश ने 2018 मध्ये लग्न केलेले आहे यांच्या पत्नीचे नाव कार्तिका देव आहे ती ॲक्टर्स आहे त्याच्या वडिलांचे नाव सतीश देशमुख आहे
तो जातीने हिंदू आहे त्याची हॉबी ट्रॅव्हलिंग आणि पिक्चर बघणे आहे बीकॉम ग्रॅज्युएट त्याचे शिक्षण झालेला आहे अभिषेक च्या बहिणीचे नाव अमृता आहे आई कुठे काय करते
2019 मध्ये आलेली ही त्याची पहिली टीव्ही सिरीयल आहे 15000 एका एपिसोडचे घेतो तो अंदाजे निळा आणि काळा हे अभिषेकचे आवडते कलर आहे हाईट 5 8 फिट आहे आणि त्याच्या वजन 65 किलो आहे अभिषेक केवळ मूल्य आहे पंधरा लाख रुपये अंदाजे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद