स्टार प्रवाह रंग माझा वेगळा मालिकेतील कार्तिकी म्हणजेत अशितोष गोखले हा अभिनेता विजय गोखले यांचा मुलगा आहे हे आपण जाणतोच अभिनेते विजय गोखले
यांनी खूप दिवसांनी छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली आहे कलर्स मराठीवर नव्याने सुरू झालेली मालिका आई मायेचा कवच या मालिकेत अभिनेते विजय गोखले
हे भार्गवी चिरमुले यांच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसताय मुलीची आणि नाती ची काळजी करणारे तसेच साधे सरळ आजोबा अशी त्यांची भूमिका आहे तर आपल्याला विजय गोखले आवडता का आणि त्यांचीही नवीन भूमिका तुम्हाला कशी वाटते
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद