मंडळी बिग बॉस बघणाऱ्या प्रेक्षकांना नवीन वर्ष सुरू होताच एक आनंदाची बातमी आली ती म्हणजे बिग बॉस मराठी 3 च्या यशानंतर आता लवकरच बिग बॉस मराठी चारा सीजन सुरू होतोय
या चौथ्या सीझनची तयारी सुद्धा सुरू झाल्याची माहिती मिळते असे म्हटले जाते की बिग बॉस मराठी चा चौथा नवीन सीजन एप्रिल 2022 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे
म्हणजेच पुढील तीन ते चार महिन्यात बिग बॉस मराठी चा नवीन सीझन सुरू होऊ शकतो मंडळी बिग बॉस सीजन 3 हा शो खूप लोकप्रिय झाला यातील स्पर्धकांना प्रेक्षकांना भरभरून प्रेम मिळाले
सीझन 3 चा या अफाट यशामुळे आता सीजन फोर लवकरच सुरू करण्याची तयारी झाली बिग बॉस मराठी सीजन 4 साठी तुम्ही उत्सुक आहात का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद