वैजू नंबर वर या माध्यमातून घराघरात पोहोचलेले अभिनेत्री म्हणजे सोनाली पाटील आपल्या दिलखुलास व्यक्तीमहत्त्व मुळे सोनालीने प्रेक्षकांची मने जिंकली इतकच नाही तर बिग बॉस मराठी सीजन 3 च्या शोमध्ये लक्षवेधी ठरली कार्यक्रम संपला असला तरीदेखील सोनाली या नावाची चर्चा अजूनही प्रेक्षकांमध्ये रंगत आहे
यामध्ये आता देव माणूस मध्ये झळकलेली सोनाली पुन्हा येणार का असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे त्यामुळे खुद्द सोनालीने या प्रश्नाचे उत्तर दिल्याचे सांगण्यात येते की सोनालीने देव माणूस या मालिकेत आर्याची भूमिका साकारली होती भूमिकेला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता त्यामुळे आता पुन्हा एकदा तिला या मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत
या भूमिकेसाठी अलीकडे तिने प्रतिक्रिया दिलेली आहे ही घोषणा करत असताना मला माहिती नव्हतं की देव माणूस मालिकेचा दुसरा भाग सुरू झाले त्या वेळी मला या मालिकेविषयी मला समजलं त्यावेळी मी श्वेता मॅडम ना मेसेज करून याविषयी विचारलं देखील तसेच इतर कलाकारांची ही माझं बोलणं झालं त्यांनी व्हिडिओ कॉल करून मला सेट देखील दाखवलापुणे ती म्हणते
मला जर संधी मिळाली तर नक्कीच घेऊन माणूस दोन मध्ये मला पुन्हा एकदा आर्या देशमुख भूमिका साकारायला आवडेल छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे सोनालीने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं बिग बॉस मराठी मुळे तिला खरी ओळख
मिळाली वैजू नंबर वन देव माणूस जुळता जुळता जुळतंय की या मालिकेमध्ये झळकली आहे आणि अभिनेत्री सोनाली पाटील आवडते का सोनाली पाटील पुन्हा देवमाणूस या मालिकेमध्ये पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद