स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे यातील सगळ्याचं पात्रांना प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत परंतु या मालिकेतील प्रेक्षकांना सर्वात जास्त भावते ती अरूंधतीचे पात्र अरूंधतीचा उत्तम अभिनय आणि तिचा साधेभोळेपणा प्रेक्षकांना विशेष आवडतो ही
भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने साकारली आहे खऱ्या आयुष्यात मधुराणी म्हणजेच अरुंधती अभिनय करण्यासोबतच अभिनयाचे प्रशिक्षण देखील देते अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आणि तीचे पती प्रमोद प्रभुलकर हे दोघे मिळून मिरॅकल अकॅडमी चालवतात या अकॅडमीच्या माध्यमातून
आजपर्यंत अनेक उत्तम कलाकार समोर आले आहेत यामध्ये ऋता दुर्गुळे गिरिजा प्रभू शिवानी बावकर किरण गायकवाड निखिल चव्हाण हे सर्व कलाकार पुढे आले आहेत
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद