अभिनेता वैभव राजाध्यक्ष हा नुपुरा सोबत विवाह बंधनात अडकलाय यावेळी त्याचा मित्र परिवार उपस्थित होता प्रथमेश परब मयुरेश सुकन्या कालं चैत्रली गुप्ते भाग्यश्री
मिलिंद स्वानंदी बेर्डे या कलाकारांनी लग्नाला हजेरी लावली होती मी एक सांगायचंय आणि मन उधान वारा या चित्रपटातून काम केले आणि सौजन्याची ऐशी तैशीया नाटकात काम केला असून
तो कॉमेडीची एक्सप्रेस या शोचा सुद्धा आला होता त्याशिवाय त्याने काही शॉर्ट फिल्म केल्या आहेत तर वैभव आणि नुपूर यांना लग्नाच्या शुभेच्छा देऊ शकता
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद