झी मराठीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूसच्या दुसऱ्या भागाची जबरदस्त सुरुवात झाली आहे देवमाणूस २ च्या नव्या महाएपिसोडला सुध्दा उत्तम टी आर पी मिळाला होता डॉक्टरच्या नवीन राजस्थानी अवतार सुध्दा एक पडलेलं कोडच आहे दरम्यान मालिकेत आता नवीन पात्राची
एंट्री होत आहे देवमाणूस मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये दिसलेली अभिनेत्री शिवानी घाटगे आता देवमाणूस २ मध्ये दिसणार आहे शिवानीच्या या नव्या मालिकेतल्या लुकचा शिवानीच्या या नव्या कॅरेक्टरचा लूक नुकताच समोर आला आहे शिवानीने याआधी लागिर झालं
जी या मालिकेत शितलीच्या काकीची भूमिका साकारली होती आता पुन्हा एकदा नव्या भूमिकेत शिवानी समोर येत आहे या नव्या पात्रामुळे देवमाणूस मालिकेत अजून काय घडणार हे पाहणे रंजक ठरणार आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद