बिग बॉस मराठी 3 हा सीजन संपल्यानंतर यातील टॉप पाच मध्ये पोहोचलेले स्पर्धक आता घरी पोहोचल्यानंतर सेलिब्रेशन करत आहेत याचा नुकताच मिळाला
मिनालचे काही फोटो व्हायरल झालेले अभिनंदन मुंबई ची मुलगी असं म्हणत तिच्या घरी स्वागत करण्यात आले इकडे जय आणि उत्कर्ष च्या घरी पोहोचला आहे आणि त्यानंतर दोघेही
सेलिब्रेशनसाठी बाहेर हॉटेलमध्ये गेल्याचे दिसत आहेत ते दोघे डान्स करत आहेततर मंडळी दुसरीकडे विकास आणि विशाल हे सध्या इंटरव्यू देण्यात व्यस्त आहेत विशेषतः विशाल
बिग बॉस मराठी 3 चा विजेता ठरल्याने प्रत्येक न्यूज चैनल त्याचा इंटरव्यू हवाय आणि विशाल सुद्धा कोणालाही नाराज न करता सर्वांना इंटरव्यू देत आहेत यातील अनेक मध्ये विशाल असा प्रश्न विचारण्यात आला आहे की ते 20 लाख रुपयांचे काय करणार तरी उत्तर दिले की मी अजून संघर्ष करत आहेत माझ्याकडे मुंबईकरत नाही
त्यामुळे भाड्याने राहतो मी बस मध्ये येण्यापूर्वी मी पेन गेस्ट मध्ये राहायचं मी अजूनही ट्रेन ने प्रवास करतो हे पैसे मी माझ्यासाठी वापरेन गावकऱ्यांसाठी माझ्या लोकांसाठी काहीतरी करायचे आहे
त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं आणि माझ्या प्रवासात मला साथ दिली पण हो मला खूप आनंद होत आहे की माझ्या सारख्या सामान्य माणसाने बिग बॉस मराठी सारखा मोठा शो जिंकला तर अशाप्रकारे विशाल या प्रश्नाचे उत्तर दिले आहेत
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद