2021 यावर्षी या कलाकाराने दिली गोड बातमी कोण आहे ते कलाकार अभिनेत्री खुशबू साळवे आणि संग्राम साळवी क्या घरी 2 नोव्हेंबरला एका चिमुकल्याचा आगमन झाले त्यांनी बाळाचे नाव राघव असे ठेवले फत्तेशिकत मधील ऐतिहासिक भूमिका गाजवणारा अभिनेता अंकित मोहन पत्नी अभिनेत्री रूची सावंत यांनी देखील डिसेंबरमध्ये गोड बातमी दिली
7 डिसेंबरला मुलाला जन्म दिला सुंदरा मनामध्ये भरली फेम अभिनेता समीर परांजपे बाबा झाला जानेवारी महिन्यात त्याच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर बाबा झालाय पत्नीने म्हणजेच फेब्रुवारीमध्ये एका गोड चिमुकल्याला जन्म दिला पाच नाव वृत्तवेध असे ठेवण्यात आला आहे अभिनेता आरोह वीरं खर्चे च्या घरी मार्च महिन्यात
एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झालंय बाळाचं नाव अर्जुन ठेवले तुझ्यात जीव रंगला फेम वहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री वाडगावकर एप्रिल महिन्यात एका गोंडस बाळाला जन्म दिला धनश्रीने बाळाचे नाव कबीर असं ठेवल बिग बॉस मराठी 3 मध्ये स्पर्धक अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांनी 7 मे रोजी एका छकुलीचा आगमन झाले अक्षय
आणि योगिता ने तिचं नाव अर्णा असं ठेवलं अभिनेत्री उर्मिला निंबाळकर 3 ऑगस्ट रोजी पाहुण्याचे आगमन झालंय बाळाचं नाव अथांग असा ठेवलाय प्रसिद्ध अभिनेता संघर्ष कराड त्याच्या पत्नीने
27 जूनला जुळ्या बाळाचा जन्म दिला त्यांनी मुलांची नावे सर्वांनी आणि श्रावणी असे ठेवले यांच्या नावाची बरीच चर्चा रंगली होती अभिनेता-दिग्दर्शक मुकुंद धर्माधिकारी त्यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला
चला हवा येऊ द्या फेम विनोद वीर अंकुर च्या घरी सुद्धा चिमुकलीचा आगमन झालं 2021 या सगळ्या कलाकारांसाठी परत एकदा खास ठरल कारण ते आई बाब झाले आणि घरात छोट्याशा पाहुण्यांचा आगमन झालं
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद