छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चित शो बिग बॉस मराठी ३ ने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे बिग बॉसच्या तिसऱ्या सिझनचा विजेता विशाल निकम ठरला आहे तर टॉप ५ मध्ये विशाल सोबत जय विकास मीनल आणि उत्कर्ष या स्पर्धकांनी बाजी मारली होती यातूनच चौथ्या क्रमांकावर उत्कर्ष शिंदे घराबाहेर पडला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर
उत्कर्षच्या घरच्यांनी त्याचं जंगी स्वागत केले घरात आल्या आल्या त्याचे वडील गायक आनंद शिंदे यांना भेटला उत्कर्षला पाहून आनंद यांना अश्रू अनावर झाले तर उत्कर्ष घरी येताच उत्कर्षच्या बायकोने त्याला घट्ट मीठी मारली उत्कर्षच्या स्वागतासाठी त्याची आई भाऊ असे घरातील सर्वच मंडळी उपस्थित होती यावेळी केक कट करत उत्कर्षच्या घरी येण्याचं सेलिब्रेशन
करण्यात आले बिग बॉस मराठी ३ च्या घरात उत्कर्ष हा त्याच्या उत्तम टास्क खेळण्याची पद्धत आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णयामुळे उत्कर्षला यंदाच्या पर्वातील मास्टर माईंड ही नवीन ओळख मिळाली यातच तो यंदाच्या पर्वातील विजेता ठरेल असेही अनेकांना वाटले होते मात्र त्याचा प्रवास अर्ध्यावर थांबला
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद