कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी सिझन ३ च्या पर्वात पहिल्या दिवसापासून जिच्या रुबाबी करारी आणि सह स्पर्धकांवर अधिकारी वानीन बोलण्याच वर्चस्व राहील आहे ती म्हणजेच अभिनेत्री मीरा जगन्नाथ अनेक मालिकांसह वेब सिरीज आणि कला विश्वात अढळ स्थान निर्माण करू पाहणाऱ्या मीरा जगन्नाथच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल चाहत्यांना अधिक जाणून घेण्याची उत्सुकता आहे आज आपण मीरा जगन्नाथ बद्दल काही खास माहिती
जाणून घेऊया मीरा जगन्नाथचा जन्म १७ मे १९९७ रोजी झाला मुंबई विद्यापीठातून मिराने कला शाखेतून पदवी संपादन केली आहे मीरा शैक्षणिक वर्षात कायम अग्रेसर आणि सांस्कृतिक कार्यक्रमात तिचा सहभाग असायचा मीरा जगन्नाथ सर्वप्रथम समीरा या शॉट फिल्ममध्ये झळकली होती त्याशिवाय प्रेमम जयती शिलावती यासारख्या विडियोज आणि अल्बममध्ये झळकली चंदुकाका सराफ अँड सन्स ज्वेलर्सच्या जाहिरातीच्या पोस्टरवर बॉलिवूड अभिनेत्री
परिणिती चोप्रा सोबत ती झळकली होती पी एन जी ज्वेलर्ससाठी तिने केलेली नक्षी कलेक्शन साठी केलेलं पोस्टरवर फोटोशूट आणि त्यामुळे तिला सर्वदूर मिळालेली प्रसिध्दी हा तिच्या आयुष्यासाठी महत्त्वाचा क्षण होता मिराच्या दोन भूमिका आजही प्रेक्षकांच्या विशेष स्मरणात आहेत आणि त्या म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील तिचे संध्या हे पात्र आणि येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील मोमो ही विनोदी भूमिका जी खूपच लक्षवेधी होती एका
स्वतंत्र लाईफ वेब सिरीज सोबत ईलू इलू या चित्रपटात मिराने महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारली आहेत सध्या मीरा आपल्याला बिग बॉस मराठी सिझन ३ मध्ये स्पर्धक म्हणून दिसत आहे पण मीरा या स्पर्धेत सहभागी व्हावी अशी तिच्या वडिलांची मुळीच इच्छा नव्हती पण स्वतःच्या मतावर ठाम राहत तिने विरोध पत्करून स्वतःच्या मनाप्रमाणेच निर्णय घेतला होता मीरा फिटनेस स्ट्रिक असून तिने शास्त्रोक्त योग चे धडे गिरवले आहेत सोशल मीडियावर तिचे योग चे विडीयोज
आणि छायाचित्र सुध्दा चर्चेत असतात मीराला वाचनाची आवड आहे त्याशिवाय ती फुडी असून नॉनव्हेज पदार्थ आणि गुलाबजाम सुध्दा तिला विशेष आवडतात आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद