बिग बॉस मराठी सीजन मध्ये पहिल्यांदा प्रवेश मिळवला म्हणजेच अभिनेत्री सोनाली पाटील टिक टॉक व्हिडिओ अभिनेत्री म्हणून सोनाली पाटील चा प्रवास नेमका कसा होता यासह तिच्या व्यक्तिगत आयुष्यावर दृष्टिक्षेप टाकणार आहोत तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा सोनाली पाटील 5 मे 1990 रोजी इस्लामपूर येथे झाला होता तिचे शालेय शिक्षण इस्लामपूर येथे
तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात ऊन पूर्ण झालं सोनाली पाटील राजाराम महाविद्यालयात आणि रात्र महाविद्यालयात अध्यापनाचे काम केलं याच सोबत नाटकाच्या तालमी देखील ती करत होते 2010 साली जय श्री कृष्णाया मालिकेतून ती नकला विश्वात पदार्पण केलं आपण करत असतानाच सोनी मराठी वाहिनीवर जुळता जुळता जुळतंय की
कलर्स मराठी वाहिनीवरील घाडगे अँड सून आणि देव पावला अशा मालिकांमध्ये ती लहान-मोठ्या भूमिकेतून जगातली 2020 हे वर्ष सोनाली पाटील साठी शानदार वळण देणारा होता याच वर्षी ती स्टार प्रवाह वरील वैजू नंबर वन मालिकेतून ती वैजू या शीर्षक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली झी मराठी वाहिनीवरील देशमुख ही वकिलाची भूमिका लक्षवेधी ठरली
सोनालीला भरलेली वांगी तांबडा पांढरा रस्सागव्हाची खीर हे पदार्थ खूप आवडतात पारंपारिक भारतीय पेहराव आणि साड्या सोनालीचा आवडता पोशाख आहे मधुबाला आणि स्मिता पाटील या दिग्गज अभिनेत्रींची सोनाली पाटील चाहती आहे आई-वडील हे सोनाली पाटील साठी नेहमीच आदर्श व्यक्ती राहिले आहेत सध्या सोनाली पाटील बिग बॉस मराठी सीजन थ्री मध्ये पाहत आहोत
या पर्वात सहज स्पर्धक असलेल्या विशाल निकम सोबत उत्तम बोर्डिंग झाल्यास आपण पाहतोय वेळोवेळी ती आपल्या वडिलांच्या आठवणीत रममाण होताना दिसते तर कधी भाऊक होते तर त्या वेळी बर्यापैकी कामगिरी करत असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे तर मंडळी आपल्याला अभिनेत्री सोनाली पाटील च्या कोणत्या मालिकेतील भूमिका सर्वाधिक आवडल्या बिग बॉस मराठी 3 च्या तिसऱ्या परवा तिची इथून पुढे कामगिरी कशी असेल
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद