अभिनेत्री दोन घटस्फोट आणि बिग बॉस च्या घराचा प्रवास नेहा वाघचा प्रवास

स्नेहा वाघ ही बिग बॉसच्या घरातून नुकतीच बाहेर पडलेली अभिनेत्री स्नेहा वाघ हे जबरदस्त चर्चेत आहे अभिनेत्री स्नेहा वाघ हे प्रामुख्याने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे चला तर जाणून घेऊया तिच्या विषयीच्या रंजक माहिती स्नेहा वक्त जन्मा 4 ऑक्टोबर 1987 ला कल्याण मध्ये झाला स्नेहा वाघ आणि आपल्या शालेय शिक्षण होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल मधून पूर्ण केलं कॉलेज शिक्षण बिर्ला कॉलेज मधून पूर्ण केला पूर्ण केल

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्री स्नेहा क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला अभिनेत्री स्नेहा वाघ यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात मराठी मालिकांमधून केलीमालिकेमध्ये तिने अधुरी एक कहाणी या मालिकेमध्ये श्वेता नावाची भूमिका केली होती

तिची पहिली मराठी मालिका तिच्या पहिल्याच मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली अधुरी एक कहाणी या मालिकेनंतर 2007 मध्ये झी मराठी वरील काटा रुते कुणाला या मालिकेमध्ये चंदना नावाची भूमिका तिने साकारले त्यानंतर 2009 मध्ये

अभिनेत्री स्नेहा वाघणे हिंदी मालिका ज्योती मध्ये ज्योति शर्मा नावाची भूमिका केलीहिंदी मालिकांमध्ये पदार्पण केलं त्यानंतर 2012 मध्ये एक वीर की अरदास वीरा या मालिकेमध्ये तिने अभिनय केला त्यानंतर स्नेहाने शेर-ए-पंजाब महाराजा रणजीत सिंग या मालिकेमध्ये महाराणी राजकपूर नावाची भूमिका केली होती

2018 मध्ये स्नेहाने चंद्रशेखर या मालिकेमध्ये अभिनय केला याच वर्षी तिने आणखी एक मालिका केली ती म्हणजे बेटी बिझनेस वाली आणि मेरे सैया मालिकेमध्ये तुलसी नावाची भूमिका केली 2018 मध्ये तिने चंद्रगुप्त मौर्य या मालिकेमध्ये महाराणी मोहरा नावाची भूमिका केली

तर 2020 मध्ये तिने हनुमान जय श्रीराम या मालिकेमध्ये महाराणी अंजना नावाची भूमिका केली होती त्यामुळे कायम चर्चेत होते तिच्या लग्नाची चर्चा भूमिकांपेक्षा जास्त रंगलीएकोणीस वर्षाची असताना स्नेहाने अविष्कर दर्वेकर शी लग्न केलं होतं पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही

अविष्कार आणि स्नेहाने घटस्फोट घेतला त्यानंतर स्नेहाने अनुराग सोलंकी शी दुसऱ्यांदा लग्न केलं पण लग्नाचा आठ महिन्यानंतर अनुराग आणि स्नेहा वेगळे झाले त्यानंतर स्नेहा अकरा वर्षांनी लहान फैजल खान डेट करत असल्याची चर्चा होती आता नुकतेच स्नेहा बिग बॉसच्या घरातून बाहेर आली बिग बॉसच्या घरात असताना ही तास अपेक्षा असते आणि जैसे वागण्याचे चर्चा घरात जास्त रंगली स्नेहा घराबाहेर आली आता ती कोणकोणत्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणार याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये आहे

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *