तुझ्या रुपाचं चांदन कलाकार नक्षत्रा खऱ्या आयुष्यातील खरे नाव आणि वय नवीन मराठी मालिकेत

तुझ्या रूपाचं चांदणं या मालिकेतील नक्षत्राची खरी कहाणी रियल नेम तन्वी शेवाळे हर निकनेम तनु आणि नक्षत्रा ती प्रोफेशनल मॉडेल आणि ऍक्टर आहे

नक्षत्रा ची जन्म तारीख 1 नोव्हेंबर 1998 आहे ती 23 वर्षाची आहे नक्षत्रा चा जन्म मुंबई महाराष्ट्र येथे झाला तन्वी ही जातीने हिंदू आहे तिने अजून लग्न केलेले नाही

तन्वीने आयटी ग्रॅज्युएट चे शिक्षण रिलायन्स कॉलेज न्यू पनवेल येथून टीचर शिक्षण पूर्ण केलेले आहे तनवी ची पहिली सिरीयल आहेत तुझ्या रूपाचं चांदणं 2021 मध्ये

तन्वी एका एपिसोडचे अठरा हजार रुपये घेते अंदाजे डान्सिंग आणि रीडिंग ही तन्वीची हॉबी आहे ब्ल्यू आणि रेड हे तिचा आवडते कलर आहे स्टायलिश दिवा टायटल हे

2019 मध्ये तिला आवड भेटला होता 5’6″फीट इतकी तिची उंची आहे तनवी 52 किलो ची आहे तन्वी च निव्वळ मूल्य आहे 40 लाख रुपये अंदाजे

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *