बीग बॉस मराठी 3 जिंकल्यानंतर विशाल निकम अडकणार लग्न बंधनात?

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक समजला जातो. मरा’ठीचे तिसरे पर्व सुरु आहे. नुकताच बिग बॉसचा ग्रॅंड फिनाले झाला. यावेळी आपल्याला बिग बॉस मराठीच्या ३ ऱ्या सीजनचा विजेता भेटला आहे. काही दिवसां’पूर्वी बिग बॉसच्या घरात पत्रकार परि’षद झाली. यावेळी विशाल निक’मने केलेल्या वक्तव्या’वरून तो बिग बॉसम’धून बाहेर आला की लग्न बंधनात अडक’णार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत।

या एपिसोडमध्ये अनेक पत्रका’रांनी पत्रकार परिषदेत हजेरी लावली होती. त्यांनी स्पर्धकां’ना अनेक प्रश्न वि’चारले होते. तेव्हाच विशालला त्याच्या सौंदर्या’विषयी विचार’ण्यात आलं होतं. सौं”दर्या नक्की आहे का? आणि बिग बॉस मधून बाहेर आल्यावर तिचं खरं नावं काय आहे? असे अ’नेक प्रश्न विचार’ण्यात आले होते. त्यावेळी विशाल उत्तर देत म्हणाला की सौं’दर्या खऱ्या आयुष्यात आहे आणि बिग बॉसच्या घरा’त मी तिच्या’मुळे राहू शकलो आहे।

ती बाहेर अस’ली तरी सुद्धा मला तिच्या’कडून शक्ती मिळते. बिग बॉसमधून बाहेर आल्यावर मी नक्कीच तिचं नाव सांगेन आणि सगळ्यांना तिची ओळ’ख करून देईन. त्यासो’बत त्याने तिथे उपस्थित असलेल्या पत्रका’रांना मस्करी करत त्याच्या लग्नाचे आमं’त्रण दिले होते. आता विशा’ल फक्त बिग बॉ’सच्या घरा’तून बाहेर आला नाही तर तो वि”जेता ही ठरला आहे. आता तरी विशाल लग्न करणार का?

किंवा तो सौंद’र्या कोण आहे हे तरी सां’गणार अशी आशा त्याच्या चा’हत्यांना लागली आहे। दरम्यान, बिग बॉस मराठीच्या या सोहळ्याचे सूत्रसं’चालक महेश मांज’रेकर यांनी यावेळी बिग बॉसच्या यंदाच्या ट्राफी कशी अस’णार याची झल’कही दाखवली. विशेष म्हणजे या’नंतर बिग बॉस”मधील मिनल शहा, जय दुधाणे, विशाल निकम विकास पाटील आणि उत्कर्ष शिंदे या टॉप ५ स्पर्धकांचा जब’रदस्त डान्सही पाहायला मिळाला.

याद’रम्यान मिनल शहा ही बिग बॉ’सच्या स्पर्धे’तून बाहेर पडली. त्यानंतर उत्कर्ष शिंदें’नेही एक्झिट घेतली. त्यामुळे विकास, विशाल आणि जय हे तिघे’जण टॉप ३ स्पर्धक ठरले. द’रम्यान या तिघां’मध्ये सुरु’वातीपासू’नच चुरशीची स्पर्धा पाहा’यला मिळाले. यातील विकास पाटील हा स्पर्धेतून बाहेर पडला. यानंतर जय आणि विशाल या दोघांxमध्ये विशा’ल निकम हा बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि २० लाख रुपये बक्षि’साची रक्कम म्ह’णून देण्या’त आली।

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *