नमस्कार मी जय दुधाने तुमचा सर्वांचाच लाडका तुम्ही मला बिग बॉस मराठी सीजन थ्री प्रेम दिलं तुमच्या शिवाय ही जर्नी इन कम्प्लीट होती 100 वा दिवस खरच माझे एक स्वप्न होतं की बिग बॉस च्या घरामध्ये मला राहायचे तुमच्या शिवाय पॉलिसी पण नव्हतं खरच मनापासून खूप खूप धन्यवाद बिग बॉस ची जर्नी कशी होती सिजंची सुरुवात लोकांनी मला भरपूर टीका केली तरीही मला चावडी मध्ये खूप लेट अँड्रॉइड द्यायचे हे शंभर दिवस
त्या घरात काढू शकलो बिग बॉस च्या घरातला एक मॉरल मुमेंट म्हणजे जेव्हा दुसऱ्याला कॅप्टन झालो घरात कारण की घरात सर्वजण एक वेळा कॅप्टन होऊ शकले पण एक सर्वप्रथम खेळाडू होतो दोनदा कॅप्टन झालं आता तो दिवस माझ्यासाठी खरच एक अविस्मरणीय दिवस होता त्यानंतर फामिली विक होता मी आणि पप्पा नाही
भेटण्याची इच्छा होती ती ती पूर्ण झाले ज्या पद्धतीने मी सांगत होतो की दुसऱ्याला घराचा कॅप्टन झालो हे जे वाक्य होतं छान आहे अभिमान आहे आम्हाला तुझा माझ्यासाठी एकमेव बरोबर ठरला बस मध्ये तुला अँग्री यंग मॅन म्हणून ओळखतात मी अग्रेसिव आहे तास मध्ये मी तर माझ्या बाहेरच्या लाईफ मध्ये सुद्धा मी सी स्पेशल जशी आले तर तसं मी अग्रेसिव्ह आहे मी मागे बघत नाही तास जेव्हा येतो तेव्हा मी पुढचा मागचा विचार करत नाही
कारण माझ्यासमोर एकच असतं ते म्हणजे जिकण त्याच जिंकण्याच्या दोषांमध्ये मी जातो आणि मी बिग बॉस ने अजून एक टाक दिलं बिग बॉस बोलून गेले रियालिटी किंग मी स्वतःला मानतो बिग बॉस ने सांगितले म्हणून मी मानतो घरामध्ये जर सगळ्या चांगली मैत्री कोणासोबत असेल तर स्नेहा तिच्यासोबत माझा प्रवास खरच एक आगळावेगळा एक वेगळे मैत्री
तुम्हाला सर्वांनाच बघायला मिळाली आणि त्यामध्ये काय मिस अंडरस्टँडिंग होते त्यानंतरही मी काय करत होतो गोष्टी क्लिअर होऊन आणि खूप चांगल्या दिशेने जान कारण मी जर कोणा सोबत मैत्री करतो तर ती शेवटपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करतो माझ आणि स्नेहाचा खरंच खूप स्वीट असं होतं फक्त फरक माझ्यास्वभाव मध्ये तनया ला फक्त एक फरक माझ्यामध्ये जाणवतो एपिसोड मध्ये सुद्धा म्हटलं होतं की तुमचा पण आई-वडिलांवर ती डिपेंड नसतो जसकी जीवन-मरण आपण म्हणतो
के लाईफ मध्ये चॅलेंजेस येतात यामध्ये आम्हाला एक अनपेक्षितपणे टास येयचे आम्हाला कळायचं की हा टास्क आहे आणि मग त्यानंतर जे काही प्लॅनिंग करायचं जे जिंकायचं तर ती गोष्ट मी कॅरी फ्लॉवर करील पाण्याच्या लाईफ मध्ये मला ही गोष्ट कामी येईल अशी मी आशा करतो जय दुधाने हा बनलाय फक्त आणि फक्त त्याच्या फॅन्स मुळेच बनलाय मी फेन्स भरत नाही कधीच कारण कारण की मी सोशल मीडियावर त्यांचा उल्लेख करतो तेव्हा मी फॅमिली म्हणून उल्लेख करतो कारण की जय दुधाने जर एक बंगला असेल
तर तो एका स्ट्रॉंग फॅमिली मुळे बनलेला आहे जसं तुम्ही मला प्रेम दिलं होतं तुम्ही मला आज तुमच्या घरा मध्ये सुद्धा प्रेम दिलं मय हे शंभर दिवस मी काढू शकलो तर असच प्रेम मला देत राहा माझी ज्यांनी जी काय असेल पुढची येत नाही काय असेल जे काही असेल ते सर्व तुमच्यामुळेच असेल जसं की तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम दिलं बॉस मराठी सीजन 3 ला असच मी आशा व्यक्त करतो
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद