बिग बॉस मराठी ३ मध्ये दोन ग्रुप पडले होते ते म्हणजे A आणि B यातील B टीममध्ये विशाल विकास सोनाली मीनल हे चौघे होते तर यानंतर वाईल्ड कार्ड एन्ट्री आदिश वैद्य आणि निता शेट्टी हे सुद्धा B टीममध्ये शामील झाले होते या सिझन मध्ये प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती B टीमला मिळाली या टीममधील स्पर्धकांचे आपापसांत
वाद होत असेल तरी यातील सर्व स्पर्धक खूप चांगले होते त्यामुळे टॉप ५ मधील यात B टीमचे तीन स्पर्धक होते तर विशाल आणि विकास हे दोघे टॉप ३ मध्ये सुध्दा होते आणि शेवटी या B टीममधीलच विशाल निकम हा बिग बॉस मराठी ३ चा विजेता झाला यामुळे हा फक्त विशालचाच
नाही तर त्याचा B टीमचाही विजय आहे म्हणूनच B टीममधील हे सर्व स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेरही B टीम जिंकल्याचा जल्लोष करत आहेत
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद