कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सीजन 3 सर्व खूप गाजलं या सीजनमध्ये सर्वच करतात पहिल्या दिवसापासूनच चर्चेत राहिले बिग बॉस मराठी मधील आणखी एक चेहरा
म्हणजे जय दुधाने आपल्या मुळे चर्चेत राहिलेला स्पर्धा दुधाने ला महेश मांजरेकर आन कडून एक खास गिफ्ट मिळालं तर 2021 ला बिग बॉस ग्रॅण्ड फिनाले महेश मांजरेकर यांनी प्रत्येक
प्रत्येकाला त्यांच्या काही खास कोलिटी आणि दोष सांगितले त्यावेळी मांजरेकरांनी जो आईला त्यांच्या सिनेमात काम करण्याची ऑफर दिलीत्याची वाढती लोकप्रियता पाहून मांजरेकरांनी त्याला ही ऑफर दिली आहे
महेश मांजरेकर यांच्या आगामी शनिवार वाडा या सिनेमात काम करणार आहे ग्रंड फिनाले नंतर लवकरच सिनेमा भूमिकेविषयी सविस्तर माहिती देण्यात येईल
असे सूत्रांकडून समजते दरम्यान शनिवार वाडा या सिनेमात अजून कोण कलाकार असणार सिनेमाची कथा काय असणार ते मात्र निवड करण्यात आले नाही हे पाहण्यासाठी तुम्ही आहात का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद