या कारणामुळे विशाल निकम ठरला बिग बॉस मराठी 3 चा विजेता

बिग बॉस मराठी सीजन 3 चा विजेता ठरला आहे विशाल देखावा तर उपविजेता ठरला दुधाने होण्याची कारणे काय तर यावर सोशल मीडियावर वेगळी चर्चा सुरू आहेत अनेक जण तर वेगळे कारण सांगत आहे पण मला असं वाटतं की विषाल विजय होणार असेल ते पन्नास दिवस झाले त्यावेळेस दिसून येत होतं त्याच्या वागण्यातून बोलण्यातून आणि कास खेळण्यातून तो विजय होणार याचे स्पष्ट संकेत मिळत होते मंडळी तारखेचा विचार केला तर जय आणि विशाल या दोघांमध्ये समान ताकद असल्याचे दिसते

दोघेही तेवढे स्ट्रॉंग आहेत काही वेळ द्यायचे ठरवले तर काही वेळेस विशालने जायला आवडेल पण त्यापेक्षा विशालला प्रेक्षकांच्या खूप जास्त प्रेम मिळाले याचे कारण म्हणजे अनेक वेळा खूप चुकीचे शब्द वापरायचा तो अनेक वेळा तसेच मधील सदस्यांची लायकी काढायचा काय चाललय विशाल मात्र अशा शब्दांचा कधी वापर करत नव्हता उलट सुरुवातीपासूनच विषयाच्या तोंडी माऊली राम कृष्ण हरी असे शब्द होते विशाल सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घालत असेतसंच अनेक वेळा इतर सदस्यांची कामे तो पुढाकार घेऊन स्वतः करत असेल

मग ते किचनची असो व घरातील इतर कुठलीही कामे त्यामुळे प्रेक्षकांना विशालचा स्वभाव खूप भावला इतर स्पर्धकांपेक्षा विषाला प्रेक्षकांनाही आपलासा वाटू लागला त्यांनी मोठ्या प्रमाणात विचारला सपोर्ट केले याचे कारण म्हणजे विशाल चा स्वभाव आणि त्याची घरातील वागणूक अनेक वेळा विशाल नेत्याच्या भेटीमध्ये लेटर ची भूमिका अतिशय चोखपणे बजावली पण जेव्हा स्वतंत्र खेळायची गरज होती तेव्हा तो स्वतंत्र खेळणा अनेक वेळा त्याला टीम मध्ये टाकले तेव्हा त्या खेळताना विशाल

आणि त्याच्या बी टीम मधील मित्राच्या विरोधात खेळला त्यामुळे विशालच्या खेळाचे खूप कौतुक झालेबिग बॉस मराठी सीजन 3 मध्ये विशाल आणि विकास ची मैत्रीण खूप गाजली जवा विकासने विशाल कॅप्टन व्हावा म्हणून स्वतःच्या केसांचा त्याग केला

तेव्हा विशालने सुद्धा विकासा साठी स्वतःच्या केसांचा त्याग केला त्यांची ही मैत्री बघून आणि प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आले तसेच सोनाली सोबत त्याची मैत्री आणि नंतर झालेला वाद याची खूप चर्चा झाली पण यानंतर सोनाली बद्दल आपण चावडीत पर्सल काही बोलायला नको होतं

असंही विशाल वाटू लागलं आणि त्याने अनेक वेळा आहे त्याबद्दल सोनाली ची जाहीर माफी मागितली या दोघांमधील हवा भेटला आणि पुन्हा एकत्र आलीबिग बॉसच्या घरातील या शंभर दिवसांच्या प्रवासात त्याच्या अनेक प्रेक्षकांना बघायला मिळाले

आणि त्यातूनही दिसलं की विशाल आहे गुणी संस्कारी आणि मनमिळावू अभिनेता आहेत तो माणूस म्हणून खूप चांगला व्यक्ती आहेत तसेच तू खूप प्रामाणिक सुद्धा आहेत विशाल गुणांमुळे प्रेक्षकांचे त्याला भरभरून प्रेम मिळाले आणि शेवटी

विशाल निकम हाच बिग बॉस मराठी 3 चा विजेता ठरला तर मंडळी विशाल निकम मध्ये अनेक गुण असल्याचे आपण बघितला आहेत पण तुम्हाला त्याचा सर्वात जास्त आवडलेला गुण कोणता किंवा विशालची बिग बॉसच्या घरातील सर्वाधिक आवडलेली एखादी विशेष गोष्ट कोणती

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *