नमस्कार मित्रांनो मी जय दुधाणे मला माहिती आहे तुम्ही सर्वजण या युष वाट बघत होता कारण की मी सकाळी घरी आलो खूप थकलेलो ज्या वेळेला मी हातात फोन घेतला
पहिले जे उघडलं ते माझा सोशल मीडिया ते पाहून अतिशय आनंद झाला की जय दुधाणे पहिली गोष्ट म्हणजे मनापासून थँक्यू आणि मित्रांना नमस्कार करतो आणि एक सॅल्यूट
तुम्हा सर्वांना कारण तुमचा एक एक वोट खरंच खूप महत्त्वाचा होता 100 दिवस जे काही मी बिग बॉसच्या घरात होतो ते फक्त आणि फक्त तुमच्या ह्या एका वोट मूळे जे कम्प्लीट ली पॅकेज
तुम्ही मला प्रेम दिलं होतं त्यामुळे आणि मी फक्त एकच गोष्ट सांगेल की ट्रॉफी मी नाही मिळवू शकलो परंतु जे लोक नी जोडली तीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे हेच मी माझ्या पुढच्या प्रवासामध्ये घेऊन जाणार आहे
आणि मला थँक्यू म्हणायचे ते कलर्स मराठीच्या टीमला असं की कलर्स मराठी नसत तर जय दुधाने हा तुमच्या समोर नसता आला थँक्यू कलर्स मराठी आणि बिग बॉस सीजन थ्री परत एकदा बिग बिग थँक्यू आणि आता माझा पुढचा प्रवास बघायला तुम्हाला खरंच आवडेल थँक्यू
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद