सध्या अनेक वेगवेगळ्या वाहिन्यांवर नवनवीन मालिका येऊ घातले आहेत या सर्वांमध्ये स्टार प्रवाह या वाहिनीवर एक नवीन मालिका सर्वात समोर येणार आहे त्या मालिकेचं नाव आहे पिंकी चा विजय असो या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बालकलाकार दिसून येणार आहे सुर नवा ध्यास नवा या मालिकेच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी मिळाली
असा बाल कलाकार म्हणजे हर्षद नायबळ सर्वांचा लाडका मॉनिटर हा नटखट मॉनिटर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे हा सूर नवा ध्यास नवा या मालिकेच्या माध्यमातून प्रचंड प्रसिद्धी मिळाली
तो पहिल्यांदाच या माध्यमातून छोट्या पडद्यावर अभिनय करताना दिसून येणार आहे पिंकी चा विजय असो या मालिकेच्या माध्यमातून त्याला अभिनया ला पुरेपूर वाव देताना दिसणार आहे
या मालिकेमध्ये सुनील तावडे पियुष रानडे अमिता खोपकर अंकिता जोशी सुप्रिया पवार अब्दुल स्नेहल बोरकर कल्याणी जाधव हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत सतरंगी सतरंगी कलाकार पिंकी या मालिकेचा प्रोमो मधून धमाकेदार एंट्री करताना दिसले आहे सुनील तावडे साठी काम करणारा सुरज दमदार दाखवण्यात आला आहे
हा सुरज पिंकी च्या प्रेमात कधी पडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे शिवाय हर्षद नायबळ या मालिकेच्या माध्यमातून विनोदी शैली मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करेल अशी सर्वांना अपेक्षा आहे
तर हर्षला सर्व प्रेक्षकांकडून त्याच्या या नवीन मालिकेसाठी आणि नवीन प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला ही मालिका कशी वाटली या मालिकेचा प्रोमो तुम्हाला आवडले का आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद