टेलीविजन वरील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे हिचा नुकताच प्रतीक शाहा सोबत साखरपुडा पार पडला आहे हृता आणि प्रतीक्षा जोडी खूपच सुंदर दिसत होती
ऋताने वेडिंग गाऊन परिधान केला होता तर प्रतिक ने सूट घातला होता हृता आणि प्रतीक यांची त्यांचे साखरपुड्याचे काही व्हिडिओज आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत
हृता दुर्गुळे आणि प्रतीक शहा यांनी एंगेजमेंट रिंग सोबतचा फोटो शेअर करत लिहिले की नवी सुरुवातिची जादू त्याच्या पोस्टवर चहाते आणि सेलिब्रिटी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद