यंदाच्या वर्षात बरेच कलाकार आणि लगीन गाठ बांधली एकामागोमाग एक कलाकार विवाह बंधनात अडकत चालले आहेत यातच भर घालत वर्षाच्या शेवटाला आणखी एक अभिनेता आल्यावर चढला आहे
शेंटिमेंटल साताऱ्याचा सलमान सीनियर सिटीजन या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेला अभिनेता विवाहबंधनात अडकले आहे नेहा शिंदे सोबत सुयोग विवाह सोहळा संपन्न झाला असून
त्याच्या लग्न सोहळा चे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेले आहेत सुयोग आणि नेहा च्या लग्नाला काही कलाकारांनी देखील हजेरी लावली होती
रसिका सुनील ने हजेरी लावली होतीकर चांदेकर देखील पत्नी मिताली मयेकर सोबत या विवाह सोहळ्यात उपस्थित होता उपस्थित कलाकारांनी देखील सुयोग च्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत
शेअर केलेले फोटो आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे तर तुम्हाला सुयोग आणि नेहा ची जोडी आवडली का आणि नेहाच्या लग्नाचे फोटो तुम्हाला कसे वाटले
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद