फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत शुभम ची खरी कहाणी रियल नेम हर्षद अतकरी निकनेम शुभम आणि केशव डेट ऑफ बर्थ 17 ऑक्टोंबर 1987 करंटली वय 34 वर्ष 2021 प्रमाणे
बर्थ प्लेस मुंबई महाराष्ट्र तो जातीने हिंदू आहे केशवने अजून लग्न केलेले नाही त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे गौतमी देशपांडे एज्युकेशन क्वलिफिकेशन ग्रज्युएट इन मॅनेजमेंट
कॉलेज नेम कीर्ती एम डोंगर सी कॉलेज हर्षद ची पहिली टीव्ही सिरीयल होती दुर्वा ती 2013 मध्ये आली 30000 का एपिसोड चे तो घेतो अंदाजे हर्षद ला स्विमिंग
आणि मॉडेल ची फार आवड आहे हर्षद चाक फेवरेट कलर आहे ग्रीन आणि ब्लॅक हर्षद ची उंची आहे 5 ,8 फिट आणि वजन 70 किलो आहे हर्षद चे इंस्टाग्राम फॉलॉवर आहे 56. 8 के प्रोफेशनल तो ऍक्टर आणि मॉडेल आहे हर्षद निव्वळ मूल्य आहे 50 लाख रुपये अंदाजे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद