मंडळी बिग बॉस मराठी 3 चा विजेता कोण होणार हे आपल्याला 26 डिसेंबरला समजणार आहे पण यासाठी प्रेक्षकांकडून वोट मागण्यात येत आहेत आणि प्रेक्षक स्वतःच्या टॉप पाच फायनलमध्ये त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला भरभरून वोट करत आहे मंडळी वोटींग तर ट्रेंड सुद्धा समोर आले या वोटींग ट्रेंड अनुसार
बिग बॉस मराठी 3 चा विजेता कोण होणार याचा आपल्याला अंदाजा येईल तर सध्याच्या काळानुसार टॉप पाच पैकी चार स्पर्धकांपैकी सर्वात कमी वोट मिळून
पाचव्या क्रमांकावर आहेत तो म्हणजे उत्कर्ष शिंदे तर चौथ्या क्रमांकावर आहेत मीनल शहा तिसऱ्या क्रमांकावर आहे विकास पाटील दुसऱ्या क्रमांकावर आहेत जय दुधाने
आणि सर्वांनी मिळून जो पहिल्या क्रमांकावर आहेत तो म्हणजे विशाल निकम हा विशाल निकम ची महाराष्ट्रात केझ असल्याचे पाहायला मिळते आणि फक्त बिग बॉस स्पर्धक नाही
तर जे स्पर्धा बिग बॉसच्या घराबाहेर गेले ते सुद्धा विशाल मिकम ट्रॉफी जिंकली असे म्हटले तर सध्याच्या वोटिंग ट्रेंडचा विशाल निकम बिग बॉस मराठी तीन चा विजेता होईल असे दिसत आहे
पण शेवटी फिनालेमध्ये अंतिम निर्णय बिग बॉस घेणार आहेत स्पर्धकांपैकी कोणत्याच प्रत्येकाला विजयी करणार हे आता सर्वच 26 डिसेंबर ची म्हणजेच बिग बॉस मराठी 3 च्या ग्रंड फिनाले चे खूप आतुरतेने वाट बघत आहेत तर मंडळी तुमच्या मते बिग बॉस मराठी 3 चा विजेता कोण होईल या टॉप पाच पैकी तुमचा सपोर्ट कोणत्या स्पर्धकाला आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद