हा प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता गुपचूप अडकला लग्नबंधनात

लाल कुर्ता मुंडावळ्या आणि डोक्यावर पगडी असा हा सजलेला नवरदेव आहे प्रसिद्ध अभिनेता सुयोग घोडगे हा लग्नबंधनात अडकला त्याने त्याची मैत्रीण

नेहा शिंदे सोबत नुकताच विवाह केला या लग्नसोहळ्याचा व्हिडिओ सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेलाल रंगाच्या नऊवारी साडीत नेहा खूपच सुंदर दिसते

पारंपारिक पद्धतीने या दोघांचं लग्न सोहळा पार पडला सुयोग ला आपण सातारचा सलमान गर्लफ्रेंड सेंटीमेंटल महत्वपूर्ण भूमिकेमध्ये पाहिल लोकमत फिल्मी कडून सुयोग आणि नेहाला लग्नाच्या अनेकानेक शुभेच्छा तुम्ही सुद्धा सुयोग ला शुभेच्छा द्या

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *