बॉस मराठी 3 मध्ये आता फक्त कंटेस्टंट राहिली आहे विशाल विकास उत्कर्ष आणि मीरा मीनल पाच जणांमध्ये आता फक्त वोटींची लढत होईल जास्तीत जास्त बिग बॉस ची टॉफी कोणाच्या
हातात बिग बॉस येईल हे पाहणे रंजक ठरेल बॉस मराठी सीजन 2 शिव ठाकरे सुरुवातीपासूनच बी तुमच्या फुल सपोर्ट मध्ये होता त्यांनी फक्त मीनल ला सर्वात जास्त सपोर्ट केला
याचं खास कारण म्हणजे आणि शिव हे दोघेही या शोमध्ये होती खास मैत्रिणीला भरघोस बोट देऊन जिंकण्याचा आवाहन केले मिनिटांसाठी तरी एक पोस्ट शेअर केली त्यात तो म्हणतोय
एक middle-class म्हणून येऊन तिने आपली जागा बनवली आहे त्यांच्या स्वप्नांचा प्रवास आता तुमच्या वोटीने कुणाचं तरी स्वप्न पूर्ण होईल प्लीज वोट फॉर मीनल हा शब्द बिन बिग बॉस ट्रॉफी ट्रॅक महाराष्ट्राची वाघीण
आणि सप पर भारी अशी पोस्ट त्याने शेअर केली बिग बॉस मराठी सीजन 2 चा शिव कडून फुल सपोर्ट मिळाल्यामुळे तुम्हाला काय वाटतंय मीनल ला या वेळी सीजन 3 ची ट्रॉफी मिळेल का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद