बाहुबली प्रभास कडून हबीबररावं च कौतुक

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण ठाकरे यांच्या देऊळ बंद मुळशी पॅटन यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमानं प्रेक्षकांकडून भरत होतो त्याला त्यानंतर प्रवीण भारतातील सर्वात मोठ्या बजेटचे सरसेनापती हंबीरराव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणारे नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून

यात बरंच कौतुक होते आता या मराठी सिनेमाच्या टिझरची साउथ इंडस्ट्रीमध्ये चर्चा सुरू आहे प्रसिद्ध अभिनेता प्रभास नाही या सिनेमासाठी जर का या सिनेमाचं कौतुक केलं सरसेनापती हंबीरराव आवडला मराठीतील मोठ्या बजेटचे ऐतिहासिक सिनेमाला माझ्याकडून खूप शुभेच्छा दिल्या प्रभास ने हे टीजर शेअर करत केले

प्रवीण तरडे ने फेसबूक वर पोस्ट केले केलेल्या कामाचं चीज झालं आज सरसेनापती हंबीरराव चे कौतुक बाहुबली प्रभास नाही केलं परवा जवळचे मित्र सुबोध भावे संजय जाधव विजू माने अमित भंडारी उमय खोपकर यांनी ही केलं होतं मित्रांनो तुमचेही खूप आभार असेच पाठीशी राहा आज प्रभास ने दिलेल्या शुभेच्छा पुढच्या प्रवासात महत्त्वाचे ठरतील

अशी पोस्ट प्रविण यांनी त्यांच्या ग्रुप वर केली प्रभात सोबतच अनेक बॉलीवूड कलाकाराने या सिनेमाला शुभेच्छा दिल्या बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन हिने सिनेमासाठी टीझर शेअर करा प्रवीण तरडे आणि टीम ला शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या

स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शौर्य कथा सरसेनापती हंबीरराव बिग बजेट मराठी सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे या सिनेमात प्रवीण तरडे मुख्य भूमिकेत दिसतील तर तुम्हाला सरसेनापती हंबीरराव सिनेमाचं टीझर आवडला का

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *