अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत येत आहे. बोल्ड ड्रेस’पासून निकची पत्नी म्हणून उल्लेख केल्यानंतर नाराजी व्यक्त केल्याच्या अनेक प्रकर’णांनी तिला चर्चेत आणलं आहे. या सगळ्’यामध्ये एका गो’ष्टीची भल’तीच हवा झाली. ती म्हणजे प्रियां’कानं तिच्या इन्स्टाग्राम युजरने’ममधून जोना’स हे आ’डनाव हटवणं।
देसी गर्लनं एकाएकी घेतलेल्या या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पण, आता म्हणे खुद्द प्रियांकानंच याचं उत्तर दिलं आहे। निक आणि आपल्यामध्ये कोणतेही मतभेद झाले नसल्याचं प्रियांकानं स्पष्ट केलं।
‘इन्स्टाचं युजरनेम आपल्या ट्विटरशी मिळतंजुळतं असावं असंच मला वाटत होतं. पण, मी थक्क आहे की, लोकांसाठी हा इतका मोठा चर्चेचा विषय होता। हे सर्व काही सोशल मीडियावर आहे. त्यामुळं तुम्हीसुद्धा निवांतच राहा…’ असं प्रियांका म्हणाली.
प्रियांकानं आतापर्यंत तिच्या इन्स्टा हँडलमध्ये प्रियांका चोप्रा जोनास असंच नाव लिहिलं होतं। पण, एकाएकी तिनं या नावातून जोनास हटवलं. ज्यानंतर बऱ्याच चर्चांनी जोर धरला, जिथं प्रियांका आणि निकच्या नात्याय वादल आल्याचंही बोललं गेलं.
प्रियांकानंच सरतेशेवटी पुढे येत या सर्व अवाजवी चर्चांना पूर्णविराम दिला. निक आणि प्रियांकानं सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नात्याची एक सुरेख बाजू कायमच चाहत्यांच्या भेटीला आणली आहे।
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद