अभिनेता आशुतोष गोखले रंग माझा वेगळा या मालिकेमुळे घराघरांत पोचला आशुतोष हा सोशल मीडियावर बराच ॲक्टिव असतो नुकताच आशुतोष च्या घरी नव्या पाहुण्याची आणि तो पाहुणा म्हणजे त्यांची पहिली वहिली कार नुकतीच आशुतोषने नवीन गाडी घेतली
तेही पहिली इलेक्ट्रिक कार आशितोष च्या घरातील ही पहिली इलेक्ट्रिक कार आहे त्याच्या नव्या कोर्या गाडीसोबत एक पोस्ट त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेयर केली या फोटोमध्ये आशुतोष चे वडील अभिनेते विजय गोखले त्याची आई बहीण
आणि त्याचा छोटासा भाचा दिसून येते हे फोटो शेअर करत त्याने मजेशीर कॅप्शन देखील दिलं पेट्रोलचा भाव काय रे मी माहित नाही रे आमच्या घरातील पहिली इलेक्ट्रिक गाडी असं मजेशीर कॅप्शन त्याने या पोस्ट ल देलय त्याच्या या फोटो वर मित्रपरिवाराने कमेंट करत अभिनंदन केले
आशुतोष हा सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो स्वतःचे अनेक फोटो आणि धमाल करतानाचे अनेक व्हिडिओ तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो त्याचा भाचा अभी सोबतचे क्युट अनिल मस्ती करताना चे अनेक व्हिडिओ देखील चाहत्यांसोबत शेअर करताना पाहायला मिळतो तर तुम्हाला कशी वाटली ही माहिती
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद