बिग बॉस मराठी 3 चा शेवटचा आठवडा आहेत आता सध्या घरात सहा सदस्य उरले पण फिनाले साठी फक्त टॉप पाच सदस्य असणार आहेत यासाठी वीकमध्ये मजेत पुढील एक-दोन दिवसात एका स्पर्धकाला घराबाहेर काढण्यात येणार आहेत त्यासाठी सध्या वोटिंग लाईन सुद्धा सुरू आहेत मंडळीचा 7 सदस्यांपैकी विशाल निकम सोडून
इतर सर्व पाच सदस्य हे नॉमिनेट झाले तर आता या पाच पैकी कोणता सदस्य घराबाहेर जाणार यासाठी सध्याचा वोटिंग ट्रेंड सध्याचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड नुसार सर्वाधिक ओट मिळून एक नंबर वन आहेत जय दुधाने दुसऱ्या नंबरवर आहेत विकास पाटील तिसऱ्या नंबरवर आहेत मीनल शहा चौथ्या नंबर वर आहेत उत्कर्ष शिंदे आणि शेवटी सर्वात कमी मिळून
पाचव्या नंबर वर आहेत मीरा जगन्नाथ तर मंडळी या या वोटिंग ट्रेंड नुसार डेंजर झोनमध्ये आहेत उत्कर्ष आणि मीरा या दोघांपैकी मीरा घराबाहेर जाण्याची दाट शक्यता आहेत कारण मीराला इतर चार सदस्यांपेक्षा खूप कमी मिळत आहे दिसत आहेत
पण मंडळी याबद्दलचा अंतिम निर्णय बिग बॉस ची टीम घेईल म्हणजेच मागच्या आठवड्यात होता सोनालीला मीरा पेक्षा जास्त वोट होते पण तरी देखील मीरा ल सेफ करून सोनालीला घराबाहेर काढण्याचा निर्णय
बिग बॉसच्या टीमने घेतला होता आणि या वेळेस सुद्धा बिग बॉस च्या टीमने तसाच निर्णय घेतला तर मग उत्कर्ष हा डेंजर झोनमध्ये आहेत पण मला तर असं वाटतं की वोटिंग ट्रेंड नुसार मीरहीच घराबाहेर जाईल
जय विकास आणि मीनल या तिघांनाही जास्त ओट मिळत आहेत आणि जास्त अंतर नाही कधी विकास एक नंबर वन असतो तर कधीच जय त्या दोघांचे ओट जवळजवळ समानतर मंडळी या शेवटच्या आठवड्यात वीकमध्ये या पाच सदस्यांपैकी कोणता सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जाईल किंवा तुमच्या मते कोणत्या सदस्याला घरा बाहेर काढण्यात यावे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद