विकास जिंकावा अशी मनापासून इच्छा सर्वांना आवाहन बिग बॉस मराठी 3

बिग बॉस मराठी 3 मध्ये विकास पाटील त्याचा गेम मुळे चर्चेत आहे विकास जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे विकास ची मैत्रीण अभिनेत्री प्राजक्ता माळी ना तिच्या या बेस्ट फ्रेंड ला बिग बॉस मराठी 3 साठी शुभेच्छा दिल्या आहेत याशिवाय कासला बहुसंख्येने ओट करण्याचे आवाहन तिच्या फॅन्सना केला आहे बघा प्राजक्ता काय म्हणाली नमस्कार मंडळी आज मी अपील करण्याकरता हा व्हिडिओ करते आहे

माझा को ऍक्टर आणि माझा खूप छान जवळचा मित्र विकास पाटील हा कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी 3 मध्ये आहे अतिशय उत्तम रित्या तो खेळत आहे अजिबात कुठलीही मर्यादा न ओलांडता उत्तम खेळतो इथपर्यंत आला आहे आणि बिग बॉस मध्ये जाहीर करण्यात आला आहे आणि तो एलिमिनेशन मध्ये आहेस

तर तो उत्तम खेळतोय आणि माझा मित्र आहे म्हणून अर्थातच त्याने हा शोध जिंकावा अशी माझी इच्छा आहे आणि त्याला भरभरून ओट्स जर मिळाले तर तो डेफिनेटली हा शो खेळ जिंकेल मी सर्वांना विनंती करते

जे बिग बॉस बघता जे बघत नाही त्यांनी माझ्या शब्दाला घातला ओट्स करावी अशी सर्वांना विनंती पोट करण्यासाठी तुम्हाला उठ ॲप डाऊनलोड करायचा आहे

जे की फ्री आहे वूट ॲप वर बिग बॉस मराठी 3 वर जाऊन विलास ना व वोट करायच आहे आणि वोटिंग सलाईन दुपारी एक पर्यंतच स ओपन आहे 22 तारखेपर्यंत तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट की प्लीज

विकास पाटील ओट करा तो ही स्पर्धा जिंकणं डिझव करतोत्याला जिकण्यासाठी आपण भरपूर ओट करूया तर तुम्हाला प्राजक्ताच विकास विषयी हे आवाहन आवडलं का तुम्हाला विकास पाटील आवडतो का

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *