तृप्ती ताईने मी तुझ्या विरोधात बोलताना दिसल्या नेमकं काय होतं त्यांना सोनाली आवडत नव्हती की सोनाली चा गेम आवडत नव्हता हे दोन्ही चुकीच आहे त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे बहुतेक असं मला वाटतं त्या परत एकदा घरात आल्या त्या वेळात त्यांनी लॉकेट जे आहे ते माझ्याच गळ्यात घातलं कारण मी ते फार पॉझिटिव्ह कारण मला नाही कोणाची म्हणजे ही अशी चे तिने मला असं केलं मी आता हिला सोडणार नाही ही माझ्याशी असच बोलले मि तिच्याशी तसं बोलणार हे जे मी ठरवून जरी केलं ना तरी मला ते चांगली ॲक्टिंग नाही जमणार
जरी आता ॲक्टींग करायची झाली तरी हा बेसिक प्रॉब्लेम आहे पहिली गोष्ट तर मी हर्ट झाले एका गोष्टी साठी तुम्हाला सांगायला आवडेल त्या लॉकेट घालताना असं म्हणाला की तुझा कोल्हापुरी पणा फक्त तुझ्या बोलण्यात न दिसतो तो सगळ्या गोष्टी दिसू दे तर मला असं वाटतं माझे पेक्षा प्रेक्षक तुम्ही सगळे लोक तुमचं तुम्ही उत्तर दिलं मला त्यांना भांडायला किंवा बोलायला येत नाही मी फक्त बघत राहते अच्छा ओके हा प्रश्न आहे का माझे लोक उत्तर देतील तुम्हाला जरी तुम्ही दिलं असतं ना उत्तर तरीसुद्धा मी काही दिलं नसतं
पहिली गोष्ट आणि माझ्या पाठीमागे अख्खा महाराष्ट्र कोल्हापूर तुम्ही लोक प्रेस वाले मी जर प्रेस कॉन्फरन्स ला हजर राहिले असते ना मी तर एवढी मजा केली असती ना मला लय आवडतं मलाही प्रश्न विचारून भंडावून सोडले असतं तर ते आवडतं आणि त्यांचं माझ्याकडून एक रिस्पेक्ट केला जेव्हा जेव्हा खटके झाले तेव्हा तेव्हा मी क्लिअर केलं जेव्हा मला असं वाटलं चहाचा वगैरे आठवडा होता त्यावेळा मी माझं चांगल्या पद्धतीने मी निभवयचा प्रयत्न केला इतर वस्तू त्यांच्याशी मी खूप व्यवस्थित पद्धतीने वागली
पण ते वाक्य जे बोलले ते फार पॉझिटिव्ह होता आणि उत्तर पण दिलं तर अस होतं तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या बोलण्यात न कोल्हापुरी पण आहे तर कोल्हापुरी फक्त बोलण्यात नाही तर तसं नाही आहेस माझ्या बोलण्यात कोल्हापुरी पना आहेत माझ्या जेवणामध्ये मी बनवलेला जेवणामध्ये तुम्ही कितीही मला काही बोलला तरी तुम्हाला प्रेमाने खाऊ घाल ना मध्येच कोणाचे दुखलं-खुपलं तर मला ग्रुप मेंबर नसला तरी माझ्या जाण्यामध्ये गायत्रीला हात दुखला असेल त्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये
आणि घरात प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा मिरा आणि गायत्री जेवण करण्यासाठी नाही म्हणत होत्या त्या वेळी तृप्ती ताईंना आपण पुढे करूया आणि त्यांच्या हातात आपण देऊ या कारण मला असं वाटतं की आपलं घर सांभाळलं पाहिजे त्या सांभाळू शकतात आम्हीही पुढाकार घेऊन तसंच सगळं श्रेय घेऊ शकलो असतो पण नाही आपल्या घरांमध्ये जर मोठी माणसं असतील तर त्यांचा आपण रिस्पेक्ट करायला हवा आणि ते त्यांच्या हातामध्ये द्यायला हवे सुरेखा ताई येणा नाही
यासाठी म्हटलं की कारण सुरेखा ताई थोड्या तापट आहे तर असं वाटलं कि घर सांभाळण्यात तृप्ती ताई हँडल करू शकता लास्ट पर्यंत त्या माझ्या फेवरेट होत्या तरीसुद्धा त्यामुळे मला असं वाटलं की नाही नको ते माझ्यावरती पर्सनल राग काढत असतील तर मी त्यांना नाही म्हणायचं मला माझ्या तत्वात नाही बसत ती तशी नाही आहे चांगली गोष्ट केली पाहिजेल भलेही माझ्याशी कशा पण वागू दे तर त्या गोष्टींना मी बढावा दिला पण त्यांच्याकडून तो मला कधीच आला नाही कसं घेतलं माहिती नाही
पण माझ्या नसानसात कोल्हापुरी पणा मुळे मी बोलण्यात न काय मी सगळ्या गोष्टीत सिद्ध केलंय आणि माझ्या आत मधेच आहे त्याला वेगळे गोष्ट करायची गरज नाही तर ते सगळे लोकांनी बघितले तुम्हाला ते नाही जाणवला तरी या महाराष्ट्राला अख्ख्या कोल्हापूरला कळालं की सोनालीचा रांगडेपणा आमच्या बोलण्यात न प्रेम असतं हक्काचा राग असतो आणि तेवढ्या हक्कांना ते बोलतो आणि हक्काने करतो हक्काने भाग पाडता दुसऱ्याला करायला आणि एवढं सगळं असून कोल्हापुरी पण आहे फक्त बोलणार नाही हो तर सगळ्या गोष्टीत आहे कोणी बदलू शकत नाही त्यामुळे ते चेंज नाही होणार आहे तसंच राहणार आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद