विशालने सांगितले कुठे राहते सौंदर्य बिग बॉस मराठीतील 3

बिग बॉस मराठी सीजन 3 च्या घरात आजचा एपिसोड मध्ये पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी स्पर्धकांना अनेक प्रश्न विचारले त्यातूनच आणि पत्रकाराने विशाल वर नेम धरला होता सौंदर्या कोण नक्की सौंदर्य आहे का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला विचारले त्यावर विशाल उत्तर दिले की हो सौंदर्य आहे

मी बाहेर गेल्यानंतर याचा खुलासा करणार आहे असे उत्तर त्यांनी पत्रकारांना दिले पत्रकार परिषद संपल्यानंतर सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला पत्रकार परिषद संपन्न झाल्यानंतर विशाल आणि विकास यांच्यामध्ये चर्चा सुरू होती तेव्हा विकास होताना दिसतोय के सौंदर्याला शोधतायत म्हणे सगळे त्यावर विश्वास बोलतोय की अवघड होणार आहे सगळे यावरून गोष्ट घडायला नको

तेव्हा विकास विशाल होते की तिला बाहेर निघणार निखिल मुश्कील होत असेल तेव्हा भेटायला नको म्हणजे झालं त्यानंतर विकास पुन्हा बोलला की तिला घरातून बाहेर निघन खूपच मुश्किल झाला असेल विशाल बोलतोय किती ला पण ती कोण आहे हेच कोणाला माहित नाहीये विकास बोलतो कीकसे सोडून दुसरीकडे जाणारच ना विशाल घाबरतो

आणि म्हणतो मी काही चुकीचं तर केला नाही ना मी कडेला नको सगळ्या गोष्टी विकास बोलतो की काही बिघडणार नाही तेव्हा विशाल बोलतो की गावाकडे कोण जाणार आहे बघायला गावाकडे कोण जाईल तेव्हा विकास बोलतो की लोकल मीडिया जाऊ शकते तेव्हा विचार करतो की गावाकडे जाणार नाही त्यावर विकास बोलतो की तुझ्या घरच्यांना माहिती असेल

त्यावर विचार करतो की माझ्या आई वडिलांना आणि माझ्या घरच्यांना माहिती आहे तेव्हा विकास बोलते की तुझ्या जवळचे मित्र-मैत्रिणी तेव्हा विशाल बोलतो कीकाही मित्र-मैत्रिणींना देखील माहिती नाही काही जवळचे आहे मला खात्री आहे ते सांगणार नाही विशाल हात जोडतो आणि बोलतो की माऊली पॉझिटिव्हली घेऊ द्या सगळं नाहीतर मला बाहेर जाऊन बोल की तुला घरामध्ये नाव कोणी घ्यायला सांगितलं

आता विशाल आणि विकास यांच्यात झालेला संवाद वरून इतकंच कळतंय विश्वाची सौंदर्यही त्याच्या गावाकडची आहे आता नेमकी विश्वाची सुंदरी ला कोण हे पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेतच आजचा एपिसोड मधून असं समजलं आहे की विषयाची सौंदर्य ही त्याच्या गावाकडचे आहे विशाल बाहेर आल्यानंतर सौंदर्याबद्दल खुलासा करणारच आहे तर विषयाची सौंदर्य पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *