मंडळी अभिनेता विजय आंदळकर याच दुसऱ्यांदा लग्न झाले विजय आंदळकर ने अभिनेत्री रूपाली शंकर सोबत लग्न केले हे दोघेही अगोदर लग्नाची वाइफ वेडिंग ची बायको
झी मराठीवरील मालिकेत पती पत्नीच्या भूमिकेत झळकले होते म्हणजेच रील लाइफ मध्ये पती-पत्नी असलेली ही जोडी आता रिअल लाईफमध्ये सुद्धा पती-पत्नी झाले
अभिनेता विजय आंधळकर चे दुसरे लग्न आहे या अगोदर त्याचे अभिनेत्री पूजा पुरंदरे सोबत लग्न झाले होते पण 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला दुसऱ्या लग्नानंतर आता अभिनेता विजय आंदळकर यांची स्टार प्रवाह
वर नवीन मालिका सुरू होत आहेत पिंकी चा विजय असो या मालिकेचे नाव आहेत 17 जानेवारीपासून रात्री अकरा वाजता ही मालिका दिसेल मंडळी या मालिकेत अभिनेत्री शर्वरी सोनवणे हीसुद्धा मुख्य भूमिकेत आहेत तसेच सुनील तावडे पियुष रानडे अमिता खोपकर अंकिता जोशी प्रसिद्ध बालकलाकार हर्षद नायबळ स्नेहल बोरकर अतुल कस्वा
आणि देवी इत्यादी कलाकार सुद्धा या मालिकेत झळकणार आहेत मंडळी पिंकी चा विजय असो की मालिका स्टार भारत के प्रसिद्ध मालिका निमकी मुखिया या या हिंदी मालिकेचा रिमेक आहेत तर मंडळी पिंकी चा विजय असो या नवीन मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद